आमगाव येथे बागेश्वर धाम सरकार पूज्य श्री. धीरेंद्र कृष्ण शास्त्री जी महाराज यांच्या पावन उपस्थितीत आयोजित भव्य श्रीराम कथा कार्यक्रमात आमदार विजय रहांगडाले यांनी उपस्थिती दर्शविली.भगवान श्रीरामांच्या आदर्श जीवनमूल्यांवर आधारित ही कथा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमामुळे परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला.