घनसावंगी: गोदावरी नदीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान : बानेगाव येथील शेतकरी सतीश कदम
घनसावंगी तालुक्यातील आणि गावात गोदावरी नदीच्या पुरांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे शासनाने शेतकऱ्याला त्वरित मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे