वाशिम: आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सास कंट्रोल रूम चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे गौरव
Washim, Washim | Jun 6, 2025
सर्वधर्म मित्र मंडळ, कारंजा लाड संचालित "सास कंट्रोल रूम" या उपक्रमाचा जिल्हा प्रशासनाने विशेष सन्मान करीत जिल्हाधिकारी...