जळगाव: एमआयडीसीतील बालाजी इंडस्ट्रिज कंपनीजवळ तरूणावर जीवघेणा हल्ला; एमआयडीसी पोलीसात दोघांवर गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Sep 2, 2025
एमआयडीसी परिसरात बालाजी इंडस्ट्रीज कंपनीजवळ एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. कंपनीत कामासाठी जात...