रामटेक न.प. सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने महिलांचे मतदान प्रमाण वाढविणे आणि मतदान प्रक्रियेत त्यांचा सहभाग अधिक प्रभावी करण्याकरता स्व. सदाशिवराव किंमतकर नगर परिषद प्राथमिक शाळा रामटेक येथे मतदान केंद्र 5/1 मध्ये सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. त्याचा महिलांनी आनंद घेतला.