आज शनिवार दिनांक 14 मार्च रोजी नगरपरिषद मोहपा तर्फे संपूर्ण शहरात अँटि रेबीज लसीकरण राबविण्यात आले. या अभियानात शहरातील गावठी कुत्र्यांना पकडून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले. तसेच पाळीव कुत्र्यांना पण लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले.
कळमेश्वर: नगरपरिषद मोहपा तर्फे शहरात राबविण्यात आले अँटी रेबीज लसीकरण - Kalameshwar News