Public App Logo
Jansamasya
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
No video available

समुद्रपूर: जाम येथील राष्ट्रीय महामार्गावर प्रयागराजला जाणाऱ्या व्यक्तीचा कारमधून उतरुन ट्रकमोर उडी घेतल्याने मृत्यू

Samudrapur, Wardha | Jan 30, 2025
समुद्रपूर तालुक्यातील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील जाम येथे जमदापूर येथील व्यक्तीने कार मधून उतरून ट्रकच्या समोर उडी घेतल्याने त्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार मृतक श्रीनिवास नर्सिंग्लू सुकनाल व ३५ वर्ष राहणार जमदापूर तालुका जिल्हा आदीलाबाद हा आपले परिवारासह कार क्रमांकTG 01-8009 ने प्रयागराज ते अदिलाबाद जाम मार्गे जात असतात हिंगणघाट रोड येथे आल्यावर लघु शंका करण्याच्या निमित्ताने कारखाली उतरून त्याने ट्रकखाली उडी मारून मृत्यू झाला.
समुद्रपूर: जाम येथील राष्ट्रीय महामार्गावर प्रयागराजला जाणाऱ्या व्यक्तीचा कारमधून उतरुन ट्रकमोर उडी घेतल्याने मृत्यू - Samudrapur News