निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया देण्याऐवजी भाजपाने प्रतिक्रिया दिले अंबादास दानवे
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 2, 2025
छत्रपती संभाजीनगर : काल निवडणूक आयोगाविरुद्ध प्रचंड मोर्चा झाला.या मोर्च्यातुन निवडणूक आयोगा विरुद्ध प्रचंड रोष दिसून आला.पण निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया देण्याऐवजी भाजपने प्रतिक्रिया दिले आहे अस उबठा गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले आहेत.