मूल: रान संपन्न हॉटेल मधून जेवण करून निघालेले मुल शहरातील सुनील गेडाम वाटेवरूनच रहस्यमय रित्या गायब.
Mul, Chandrapur | Sep 27, 2025 मूळ शहरातील भिमवाडी येथील रहिवासी असलेले सुनील कालिदास गेडाम वय साठ वर्ष हे काल रात्र अक्कापूर जवळील रानसंपन्न हॉटेल मधून जेवण करून घरी निघाले असता अवघ्या काही अंतरावरूनच रहस्यरित्या गायब झाले आहे आक्कापुर टर्निंग पॉईंट वर त्यांची गाडी आणि चप्पल मिळून आलेली आहे मुल पोलीस स्टेशन येथे कुटुंबयानि तक्रार दाखल केली असून तपास चालू आहे माहिती मिळाल्यास मुल पोलीस स्टेशन किंवा मोबाईल क्रमांक 92 72 12 77 27 वर संपर्क साधावा