आज रविवारी 21 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता माध्यम यांची बोलताना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे खासदार संदिपान भुमरे यांनी माध्यमांना माहिती दिली की, पैठण नगरपालिकेचा गड एक हाती राखला असून मतदारांचा आमच्यावरती विश्वास असून त्यांनी आम्हाला सत्ता दिली आहे अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे खासदार संदिपान भुमरे यांनी माध्यमांशी बोलताना सदरील प्रतिक्रिया आज रोजी दिली आहे, पैठण येथे शिंदे गटाचा नगराध्यक्ष झाला असून शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार दोन क्रमांकावर राहिला आहे .