रावेर: आसराबारी, चुंचाळे गायरान, नागादेवी, वाघझिरा येथील आदिवासी बांधवांना रेशनचे धान्य मिळण्यासाठी तहसीलमध्ये निवेदन
Raver, Jalgaon | Aug 4, 2025
सातपुड्याच्या पायथ्याशी वड्री या गावापासून जवळच आसराबारी आदिवासी पाडा आहे. येथील आदिवासी कुटुंब त्याचप्रमाणे चुंचाळे...