गडचिरोली: भाजप पक्ष कार्यालय गडचिरोली येथून महिला खेळाडू संभाजीनगर राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी रवाना
Gadchiroli, Gadchiroli | Aug 28, 2025
गडचिरोली जिल्ह्यातील महिला व पुरुष अशा १२ खेळाडूंची निवड संभाजीनगर येथे होणाऱ्या सहाव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी...