जालना: जालन्यात बकरा मटण दुकान बंद करण्याची दोघांना धमकी, शहरातील लक्ष्मीनारायणपुरा भागातील घटना, l मनपा आयुक्तांना निवेदन
Jalna, Jalna | Nov 3, 2025 जालन्यात बकरा मटण दुकान बंद करण्याची दोघांना धमकी, शहरातील लक्ष्मीनारायणपुरा भागातील घटना, कुरेशी बांधवांचे मनपा आयुक्तांना निवेदन.. आज दिनांक 3 समरूजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील लक्ष्मीनारायणपुरा येथे माताच्या मंदिर परिसरातील एका बकरा मटण शाॕप दुकानावर दोन जणांनी पैशाची मागणी करून वारंवार त्र्स देत असल्याची तक्रार मनपा आयुक्त यांच्या कडे करण्यात आली आहे. सुरू झालेला वाद आता पोलिस ठाणे,मनपा पर्यंत पोहोचला आहे. फेरोज शरीफ कुरेशी आणि युसुफ शरीफ कुरेशी या दोघां