सालेकसा: रेल्वे फाटक परिसरात रेल्वे गाडीच्या धडकेत युवकाचे दोन्ही पाय कापून गंभीर जखमी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू
रेल्वेगाडीच्या धडकेत एका युवकाचे दोन्ही पाय कपून गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास तिरोडा येथील रेल्वे फाटक परिसरात घडली राजेंद्र भाऊदास बोडणे वय 55 वर्ष रा.खैरलांजी रोड तिरोडा असे जखमी युवकाचे नाव आहे राजेंद्र हात मजुरीचे काम करीत असून घरात कमावणारा एकटाच आहे रेल्वे रूळ ओलांडताना अचानक त्याच रुळावर वंदे भारत रेल्वेगाडी आल्याने रेल्वेगाडीच्या धडकेत त्याचे दोन्ही पाय धडा वेगळी झाली. प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती रेल्वे