जळगाव: ट्रेडिंगच्या नावाखाली गुरूकुल कॉलनीतील एका व्यावसायिकाची ४५ लाखांमध्ये ऑनलाइन फसवणूक; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Sep 4, 2025
ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुरूकुल कॉलनीतील एका हॉलीडे टूर ऑपरेटरची तब्बल ४५ लाख रुपयांची...