नेर: शहरातील पठाणपुरा परिसरातील नागरिक ऐन दिवाळीमध्ये विजेमुळे त्रस्त
Ner, Yavatmal | Oct 19, 2025 दिवाळीचा सण म्हंटला तर दिव्यांची रोषणाई परंतु नेर शहरातील पठाणपुरा परिसरातील नागरिकांसाठी या वेळची दिवाळी मात्र शॉक देणारी ठरत आहे.गेल्या वर्षभरात पासून येथील शंभर केव्हि चा ट्रांसफार्मर वारंवार शॉर्ट सर्किट होत असल्याने नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.विशेष म्हणजे दिवाळीच्या दिवसात तर हा शॉर्ट रोजचाच कार्यक्रम झाला आहे. यामुळे पठाणपुरा परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे.