सिल्लोड: मंगेश साबळे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस तब्येत खालवली राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राहुल ताठे यांची माध्यमांना माहिती
आज दिनांक एक ऑक्टोबर संध्याकाळी सहा वाजून 30 मिनिटांनी माध्यमांनी मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तहसील समोर सरपंच मंगेश साबळे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सिल्लोड तहसील समोर अमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून मात्र शासकीय अधिकारी त्यांच्या उपोषणाला प्रतिसाद देत नसून आज रोजी त्यांची तब्येत खालवली आहे अशी माहिती राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राहुल कुमार ताठे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे