गंगापूर: गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती
आज मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली आहे की सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुका जाहीर झाल्या असून सदरील निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली असून सदरील जिल्हा परिषद पंचायत समिती साठी उमेदवारी उद्या जाहीर करण्यात येणार आहे सदरील. निवडणुकीकडे गंगापूर तालुक्यातील शिंदे गटाला किती व भाजपा ला किती या जागा वाटपाकडे नागरिकांचे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे