तिवसा: चिकनच्या पैशाचा वाद एक जखमी तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत तिवसा येथील घटना
Teosa, Amravati | Sep 24, 2025 चिकनच्या पैशाचा वाद होऊन एक जखमी झाल्याची घटना तीवसा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे चिकन घेण्यासाठी दुकानात आलेल्या ग्राहकाला व्यवसायिकांनी दिलेल्या मालाचे पैसे मागितले रकाने आधीच पैसे दिले असल्याचे सांगत व्यवसायिका सोबत वाद घातला बाजूला पडलेले कवेल उचलून विकण्याच्या डोक्यात मारले त्यामुळे मटण विक्रेता रमेश शंकरराव नांदणे याला दुखापत झाली त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत