कवठे महांकाळ: कवठेमहांकाळ तिसंगी घाटनांदरे रस्त्यावरील तरुणाच्या खुनप्रकरणी दोघांना सत्र न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कोठडी
Kavathemahankal, Sangli | Sep 10, 2025
कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी घाटनांदरे येथील तरुणाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांना...