नांदेड: बिनविरोध निवडणूकीची प्रथा समाप्त करून उमेदवार vs नोटा मत निवडणूक लागू करा : जनता पॅंथरची मुख्य निवडणूक आयुक्ताकडे मागणी
Nanded, Nanded | Nov 26, 2025 आज बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर जनता पॅंथर संघटना प्रमुख आकाश चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, बिनविरोध निवडणूकीची प्रथा समाप्त करून उमेदवार vs नोटा मत निवडणूक लागू करा या संदर्भात जनता पॅंथर व इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी केली असल्याची सविस्तर माहिती दिली आहे.