हिंगोली: मोंढा मार्केट येथे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली अनेकांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश
हिंगोली जिल्ह्यात शिंदे शिवसेनेची ताकत वाढताना दिसत आहे आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी आठ वाजताच्या सुमारास कळमनुरी मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली माझी नगर सेवक गोपाल महाराज दुबे तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष केशव दुबे यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष यांच्यास अनेकांनी पक्ष प्रवेश केला आहे.