परभणी: कडबी मंडी भागातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवल्याचा संशय, नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
परभणी शहरातील कडबी मंडी भागातील अल्पवयीन मुलीला एकाने फुस लाऊन पळवुन नेल्याची तक्रार 29 ऑक्टोबरला रात्री 10 च्या सुमारास नानलपेठ पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे