वर्धा: इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूरच्या विद्यार्थ्यांची विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड
Wardha, Wardha | Oct 19, 2025 स्थानिक इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर च्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा भाग घेतला . ही स्पर्धा क्रीडा व युवक संचालक महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा द्वारा जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा पोलीस मुख्यालय ग्राउंड वर्धा येथे घेण्यात आली या स्पर्धेमध्ये 19 वर्ष मुलांमध्ये पियुष देवेंद्र सुर