देवळा: डोंगरगाव उमराणे रोडवर कांद्याच्या चाळीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
Deola, Nashik | Oct 6, 2025 देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरगाव उमराणे रोडवर कांद्याच्या चाळीमध्ये अंदाजे 50 ते 55 वर्षी अज्ञात व्यक्तीचा मृत्यू आढळून आल्याने यासंदर्भात देवळा पोलिसात आकस्मितूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पीएसआय गुजर केली आहे