मुंबई: काही लोकांच्या मनात आहे की, जशी परिस्थिती नेपाळची झाली, तसं अराजक निर्माण करण्यासाठी डाव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Mumbai, Mumbai City | Sep 12, 2025
महाराष्ट्रात हिंसाचार होईल, नेपाळ सारखी स्थिती होईल असं संजय राऊत म्हणाले. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज...