देसाईगंज वडसा: कोंढाळा येथे महर्षि वाल्मीकि ऋषि जयंती निमित्त समाज प्रबोधन व मार्गदर्शन
कोंढाळा येथे श्री महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त आज दि ७ आक्टोबंर मंगळवार रोजी दूपारी १२ वाजता समाज प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन भोई ढिवर समाज संघटनेचा वतीने करण्यात आले होते कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत समाज बांधवाना प्रबोधन पर मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमात सत्कारमूर्ती म्हणून उपस्थीत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा समाजबांधवांच्या वतीने शाल श्रीफळ व पूष्पगूच्छ देत सत्कार करण्यात आला.