दापोली: दाभोळमध्ये पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांकडून अत्याचार, शिक्षकाला बेड्या, परिसरात तणावाचे वातावरण
Dapoli, Ratnagiri | Jul 8, 2025
शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना दाभोलमध्ये घडली आहे या संतापजनक घटनेमुळे सध्या तणावाचा वातावरण निर्माण झाले आहे....