चंद्रपूर भद्रावती नगरपालिकेच्या 2025 च्या निवडणुकीच्या माहोल दिवसेंदिवस रंगतदार होत चालला असून शेवटच्या दिवशी आज 17 नोव्हेंबर रोज सोमवारला दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी मिळून तब्बल 181 अर्ज दाखल झाले असून यंदाची निवडणूक तुळशीची होणार हे स्पष्ट दिसत आहे.