चोपडा: अडावद येथील माहेर असलेल्या २८ वर्षीय विवाहितेचा दोन लाखासाठी छळ,अडावद पोलीस ठाण्यात पाच जनाविरुद्ध गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Aug 4, 2025
चोपडा तालुक्यात अडावद हे गाव आहे. या गावातील माहेर असलेल्या कविता विजय पारधी वय २८ या विवाहितेने आडावत पोलीस ठाण्यात...