आर्णी: आमनी शेत शिवारात 52 वर्षीय इसमाने गळफास लाऊन केली आत्महत्या
Arni, Yavatmal | Oct 15, 2025 शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या शेतमजुराने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केली. आमणी शेतशिवारात ही घटना मंगळवारी (ता. १४) सकाळी 10 वाजता उघडकीस आली. आत्महत्या करणाऱ्या शेतमजूराचे नाव ज्ञानेश्वर श्यामराव मेश्राम (वय ५२, रा. अशोकनगर नेर) असे आहे. या प्रकरणी शेख रसिद शेख इसाक यांनी आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शेख रसिद आणि शेख मोईन शेख हूसेन (रा. दिग्रस) या दोघांनी मिळून आर्णी येथील प्रवीण चलने यांच्या