महाबळेश्वर: पाचगणी पोलिसांनी भोसे येथून चोरी झालेल्या दुचाकी चोरीचा गुन्हा आणला उघडकीस
महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथून दुचाकी दिनांक 3 नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती त्या दुचाकीचा तपास करून दुचाकी चोरणाऱ्या ताब्यात घेतले असल्याची माहिती दिनांक पाच नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता देण्यात आली.