कापूस खरेदी मर्यादा वाढवल्याने अकोला येथे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार सावरकर यांचे स्वागत केले अकोट तालुक्यातील पूर्व भागात खारपणपट्टा मोठ्या प्रमाणावर असून या भागात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी असून हा कापूस पट्टा म्हणून ओळखला जाते या कापूसपट्ट्यातील गाव ही अकोला पूर्व मतदार संघ येत असल्याने या मतदार संघातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सीसीआय कापूस खरेदीची मर्यादेचा मुद्दा सभागृहात उचलणाऱ्या रणधीर सावरकर यांचा शेतकऱ्यांनी सत्कार केला