कोपरगाव: निवारा ते खडकी रस्त्याची दुरावस्था, सामाजीक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टेबल-खुर्ची मांडुन अनोखे आंदोलन
निवारा ते खडकी रस्त्याचे काम अतिशय खराब झाल्याने नागरिक अक्षरशः वैतागले असून सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड, भरत मोरे, श्री.भगत यांनी रस्त्यावर टेबल-खुर्ची मांडुन नाटिका सादर आज २४ सप्टेंबर रोजी करून आंदोलन केले. या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होती.