पांडुरंग कडून नरखेड खरसोली मार्गे बैल कत्तलीसाठी पायदळ नेत असल्याची माहिती नरखेड पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सिताफिने सापळा रचून आरोपी अशोक गाडगे व जंगली जगदिवे दोघेही राहणार वरुड यांना ताब्यात घेतले. त्यांना जनावराबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे फक्त नऊ जनावरांच्या पावत्या होत्या बाकी 40 जनावरांबाबत काहीही कागदपत्रे नव्हती.