आगामी नगरपरिषद निवड नक्की मध्ये समाजाच्या उमेदवाराला प्रधान्य न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचा इशारा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने स्थानिक विश्राम भवन येथे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष मोहनराज दूतोंडे यांनी दिल्याची माहिती दिनांक 27 ऑक्टोबर रोजी दिली आहे