वाशिम: प्राथमिक आरोग्य केंद्र कासोळा येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबीर संपन्न
Washim, Washim | Oct 8, 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र कासोळा येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.धनश्री जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ अर्चना शेळके यांचे मार्गदर्शनाखाली डिजिटल एक्स रे मशीनद्वारे संशयित क्षयरुग्नाची एक्स रे तपासणी करण्यात आल्याची माहिती दि. 08 ऑक्टोबर रोजी देण्यात आली.