संगमनेर: संगमनेर मध्ये आरोपी 18 लाख 95 हजार 620 रुपयांचा गुटखा पकडला
संगमनेर मध्ये आरोपी 18 लाख 95 हजार 620 रुपयांचा गुटखा पकडला संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांनी 18 लाख 95 हजार 620 रुपयांचा गुटखा जप्त केला. तालुक्यातील गुटखा घेऊन येणार असल्याची माहिती खारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना मिळाली तर उपनिरीक्षक अजय कवठे हेडकॉन्स्टेबल नारायण ढोकळे सुभाष घोडके प्रमोद गाडेकर महादेव भांडे यांनी साकुर फाटा ते साकुरच्या दिशेने साकुर कडे येणाऱ्या इनोवा क्रिस्टा गाडी इमेज 17 बी एक्स 97 या गाडीला थांबण्याचा इशारा केला