मंडणगड: भिंगळोली येथे बंद फ्लॅटमध्ये सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
भिंगळोली येथील एका निवासी संकुलातील बंद असलेल्या फ्लॅटमध्ये गुरुवार २० मार्च २०२५ रोजी दुपारी ३:०० नंतर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या विषयासंदर्भात पोलीस स्थानकात नागरिकांनी सुचित केल्यानंतर पोलीस लागलेच घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळी पंचनामा व अन्य प्रक्रिया सुरू केल्या.