जत: अभियंता आत्महत्या प्रकरणी जत मध्ये महाविकास आघाडीची निदर्शने
Jat, Sangli | Sep 18, 2025 जत येथे महाविकास आघाडीकडून पंचायत समितीचे बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता अवधूत वडर याच्या आत्महत्या प्रकरणी आंदोलन करण्यात आले आहे.जत पंचायत समितीच्या कार्यालयासमोर काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करत,राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावाला व काही कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून ही आत्महत्या झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला,तसेच मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी केली आहे.या आत्महत्या प्रकरणी म