परभणी: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून एकाचे अपहरण, नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून एका 62 वर्षेीय व्यक्तीचे अज्ञातांनी चार चाकी वाहनातून अपहरण केल्याची घटना दिनांक 30 ऑक्टोबरला सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये सायंकाळी पाच वाजता गुन्हा दाखल झाला आहे.