चंद्रपूर ताडोबा दोन प्रकरणात गोविंदा असोपा नावाच्या तरुणांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांच्या कोरझोन मध्ये वाहन थांबवून खाली उतरला ड्रोन उडवून रील शूट केली अधिकाऱ्यांच्या गाडीचा वापर झाल्याची चर्चा सुरू असून अद्यापहीत वन विभागाने त्या युवकांवर कारवाई केली नाही अशी चर्चा पाच डिसेंबर रोज शुक्रवारला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान वनजीव-प्रेमींकडून चौकशीची मागणी केली