हिंगोली: दुर्गसावंगी येथे शुल्लक कारणावरून मारहाण सहा जणांवर बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
हिंगोली तालुक्यातील दुर्ग सावंगी येथे शुल्लक कारणावरून दोघांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बासंबा पोलीस ठाणे अंतर्गत घडली आहे. याप्रकरणी शिवाजी जमधाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून बासंबा पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल झाला आहे, पोलिसांच्या वतीने आरोपीचा शोध घेतला जात आहे अशी माहिती आज दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता प्राप्त झाली आहे.