चामोर्शी: खेलो इंडिया शुटिंग निवड चाचणीचे, बालेवाडी पुणे येथे २५ सप्टेंबर रोजी नियोजन .
गडचिरोली, दि. 23 सप्टेंबर: पुण्यातील खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राने (KISCE) शूटिंग खेळाडूंसाठी निवड चाचणी जाहीर केली आहे. ही चाचणी 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9:00 वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथील शूटिंग रेंजवर होणार आहे.पात्रता:खेळाडूंचा जन्म 1 जानेवारी 2005 नंतर झालेला असावा.राज्यस्तरीय प्राविण्य किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभाग/प्राविण्य असणे आवश्यक आहे.अर्जाची अंतिम तारीख:अर्ज 24 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:00 वाजेपर्यंतdsogad2@gmail.com या ईमेलवर पाठवणे अनि