पेठ: जागतिक आदिवासी दिन उत्सवास पेसा निधी खर्च करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पंचायत समितीकडे केलेली मागणी मंजूर
Peint, Nashik | Aug 8, 2025
९ ऑगष्ट जागतिक आदिवासी दिन उत्सव साजरा करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पेसा निधीतून खर्चाची परवानगी द्यावी या मागणीचे...