सोयगाव: अजिंठा घाटात ट्रक दुचाकीचा अपघात 32 वर्षे तरुणाचा मृत्यू फरदापुर पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद
आज दिनांक 13 नोव्हेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की अजिंठा घाटामध्ये दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात झाला यामध्ये शरीफ बाबुराव बागुल वय 32 वर्ष राहणार खंडाळा तालुका सिल्लोड यांचा जागीच मृत्यू झाला आहे घाटामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ता खराब झाला असून याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे यामुळे अजिंठा लेणी बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकात सह स्थानिक नागरिकांना मोठा त्रास होतो असेल रस्त्यामुळे अनेकांची जीवही गेले आहेत