राहुरी: दीपावलीची खरेदी स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच करा:व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख
ऑनलाइन खरेदीला फाटा देत दिवाळी सणाची खरेदी स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच करा असे आवाहन राहुरी शहरातील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी केले आहे.आज गुरुवारी दुपारी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आवाहन केले आहे.