वर्धा: वर्धा जिल्ह्यातील शिरसगाव येथे हनुमान मंदिर परिसरात घाणीचे साम्राज
Wardha, Wardha | Sep 26, 2025 वर्धा जिल्ह्यातील शिरसगाव येथील गावामध्ये व परिसरातील गांधी वार्ड येथील हनुमान मंदिरामध्ये खूप जास्त प्रमाणात घाणीचे साम्राज्य मंदिराजवळ तयार झाले आहे मोठ मोठाले झाडे तिथे उगवली आहे तसेच परिसरामध्ये खूप जास्त प्रमाणात घाण तयार झाली आहे मात्र संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे हनुमान मंदिर देवस्थानाची 22 एकर शेत आहे परंतु सुद्धा हनुमान मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य