कळवण: चणकापूर धरणातून सोडले 23406 क्विसेसने पाणी नदीपात्रात सोडले नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याची आवाहन
Kalwan, Nashik | Sep 23, 2025 चणकापूर धरणातून 23406 विषेस पाणी हे नदीपात्रात सोडल्याची माहिती कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे . तरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याची आवाहन तहसीलदार रोहिदास वारुडे यांनी केले आहे .