पाथ्री: गौंडगाव परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी छापा टाकला : तिघांविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Pathri, Parbhani | Jul 12, 2025
पाथरी तालुक्यातील गौंडगाव परिसरात अवैध रीतीने भरलेला टिप्पर शनिवार १२ जुलै रोजी सकाळी पोलिसांनी जप्त केला. यामध्ये २०...